Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

वंचित बहुजन आघाडी दौंड शहर व भीमनगर येथील मित्रमंडळी यांनी सढळ हाताने केली मदत

0
1 0
Read Time1 Minute, 48 Second

दौंड(पवन साळवे)महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे लॉकडाऊन च्या बहाण्याने जनता घरात बसून कोरोनावर मात करतील हीच अपेक्षा सरकार करत आहेत व त्या दृष्टीकोनाने सर्व सरकारी यंत्रणा जोर धरून आपल्या कार्य क्षेत्रात कोरोना या विषाणूंला रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे परंतु काही ठिकाणी जनतेने अजूनही गांभीर्याने घेतले नाही त्याला आळा घालण्यासाठी रोज सरकारच्या आदेशाने अजून कायदेकानून कडक करण्याचा जोर धरला आहे.त्याच लॉकडाऊन अनुषंगाने काही प्रवासी व काही परराज्यातील कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था काही सामाजिक संस्था स्वयंप्रेरणेने करत आहे गरीब जनता उपाशी राहू नये यासाठी दौंड मधील सरपंच वस्ती याठिकाणी काही P O P कामगार अडकले आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी चे दौंड शहर सचिव अक्षय शिखरे व दौंड शहर प्रसिद्धी प्रमुख विकी शेलार यांनी भीमनगर मधील काही मित्रमंडळी यांनी जेवणाची व्यवस्था केली अमित जवारे,प्रतिक अनाके,आनंद निडोनी,राज गायकवाड.यांनी केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: