0
0
Read Time33 Second
वृत्तसंस्था(दिल्ली):इंडियन यूनियन मुस्लिम लीग (IUML) ने सुप्रीम कोर्ट मध्ये (CAA) नागरिकता संशोधन ऍक्ट विरोधात दोन नवीन याचिका दाखल केलेल्या आहेत,ज्यामध्ये केंद्र सरकार ने लागू केलेल्या (CAA) नागरिकता संशोधन ऍक्ट वर बंदी आणावी अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे.
Post Views: 1,866
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%