Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

महाराष्ट्र

दौंड कुरकूंभ एम,आय,डी,सी येथील कंपन्यामध्ये काम करणाऱ्या मजूर कर्मचऱ्यानां वेळेवर पगार व सुरक्षितेची साधने मिळत नसल्याबाबत रिपब्लिकन सेनेकडुन निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड कुरकूंभ एम,आय,डी,सी येथील कंपन्यामध्ये काम करणाऱ्या मजूर कर्मचऱ्यानां वेळेवर पगार व सुरक्षितेची...

दौंड कोरोना काही थांबेना,जनता शासन नियम पाळेना….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंडकर कोरोनाने त्रस्त दौंड मध्ये आणखी आठ रूग्ण पॉजीटीव्ह त्यात सात पुरूषांचा तर...

मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुका यांच्या संयुक्तविद्यमानाने दौंड पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना कोपर्डी येथील चार वर्षापूर्वी झालेल्या निर्घृण हत्येतील गुन्हेगारांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी या करीता निवेदन…..

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव कोपर्डी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे चार वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीचा गावातील काही...

दौंड तहसिलदार व दौड पोलीस स्टेशनला रिपब्लिकन सेने कडून राजगृहावर काही समाज कंटकांनी केलेल्या तोडाफोडी बाबत निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव राजगृहावर काही समाज कंटकांनी केलेल्या तोडाफोडी बाबत संविधान पध्दतिने निवेदन तहसिलदार व दौड...

वित्तीय संस्थाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडीसाठी तगादा न लावणे लोन हप्त्यांमध्ये दिलेल्या सुविधा सवलतीचे पालन करणे याबाबत आदेश देण्याबाबत रिपब्लिकन सेनेतर्फे दौंड तहसीलदार व दौंड पोलीस स्टेशन यांना निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव वित्तीय संस्थाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडीसाठी तगादा न लावणे लोन हप्त्यांमध्ये दिलेल्या सुविधा सवलतीचे...

आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक एक मध्ये वृक्षारोपण

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शहा चाळीसगाव येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये आज तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या...

जातीवाचक शिवीगाळ अट्रोसिटी चा गुन्हा दाखल,पुढील तपास सुरू….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव फिर्यादी सचिन मनोहर कुचेकर वय 31 रा.खडकी ता.दौंड जि.पुणे यांनी 26/06/2020 रोजी दु.04:15...

राजगृहावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात व महाराष्ट्र राज्यात सततच्या होणाऱ्या बौद्ध समाजाच्या अन्यायाविरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) च्या वतीने दौंड पोलीस स्टेशन निवेदन देण्यात आले

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव महाराष्ट्रात राज्यात सध्या सत्तेत असलेल्या महा विकास आघाडी सरकारच्या काळात संपूर्ण राज्यामध्ये विविध...

दौंड नगरपरीषदेची धडक कारवाई,तेरा दुकानावर केली,दंडात्मक कारवाई,६ हजार ५०० दंड वसुल

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड शहरा मध्ये कोरोना संक्रमित रूग्ण आढळून येत असल्याने मा. उपविभागीय अधिकारी तथ...

किती पैकी कीती पॉजीटीव्ह किती निगेटिव्ह,दौंडकरांसाठी दिलासादायक वृत्त….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी हर्षल पाटोळे दौंडकरांसाठी आनंदाची बातमी 48 संशयितां पैकी 47 निगेटिव्ह व एक रूग्ण कोरोना पॉजीटीव्ह.दिं.09/07/2020...

You may have missed

error: Content is protected !!