अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक

चाळीसगांव(प्रतिनिधी)-दि 9 जुलै रोजी शिशु विहार शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पूर्णपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव मा. डॉ. शूभांगिताई पूर्णपात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते वारकरी दिंडी पर्यावरण दिंडी व वृक्षदिंडी यांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉ. शुभांगी पूर्णपात्रे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले ही दिंडी ऐ.बी.हायस्कूल, स्टेशन रोड ,मार्गे तहसील कचेरी ,पंचायत समिती, वरून भडगाव रोड, गवळीवाडा ,येथून शाळेत पोहोचली यावेळी मुख्याध्यापक रमेश सोनवणे सर यांच्या नियोजनातून शाळेतील शिक्षक योगेश साळुंखे, राजेंद्र वराडे ,आनंद जगताप, राकेश चित्ते, देवेंद्र दाभाडे ,लता निकम, रेणुका पाटील ,मोनाली पाटील, मनीषा पाटील ,एम एम पाटील, सुनिता ठोके ,सागर पवार, नेहा पाटील, सविता पाटील ,मनीषा पाटील, मेघा शिंदे ,जयश्री मोरे ,सरला देवरे, सागर पवार, रूपाली बोरसे ,रूपाली कुमावत, रोशनी साळुंखे वैशाली पाटील, उदय देशपांडे, उदय जोशी ,सुरेश काटकर ,देविदास पाठक, चौधरी, राजपूत, यांनी सहकार्य केले. चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पंढरीनाथ पवार, जगताप दादा, पाटील दादा, व इतर पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले दिंडीचे पालकांनी व ठीक ठिकाणी लोकांनी स्वागत व कौतुक केले..