Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांची दुकाने सील,सहकार्य करा नाहीतर कारवाई अटळ-पोलीस निरीक्षक नारायण पवार (दौंड)

0
2 0
Read Time2 Minute, 4 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची कारवाई, दौंड शहरात दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण वाढत असताना कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना वारंवार सूचना देऊन ही सूचनांचे पालन करताना काही दुकानदार दिसत नाही याची दखल दौंडचे शहराचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी गांभीर्याने घेऊन ते दुकानदार नियमांचे उल्लंघन करतील त्यांचे दुकान लॉक डाऊन संपेपर्यंत सील करण्याचे प्रस्ताव माननीय तहसीलदार यांना दिनांक 21/5/2021 रोजी पाठवले होते त्यामध्ये 1) मकसाने सुपर मार्केट सरपंच वस्ती 2) सपना ड्रेसेस शेजो शाळेशेजारी 3) आहूजा मोबाईल शॉप सराफ दुकानाच्या मागे गांधी चौक 4) ओम बँगल्स अँड गिफ्ट हाऊस आंबेडकर चौक यांचा प्रस्ताव माननीय तहसीलदार साहेब यांनी मंजूर केले असून दुकाने पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी दौंड नगरपालिकेच्या सहकार्याने चालू आहे

दौंडकरांनी शासन नियमांचे पालन करत सहकार्य करावे अन्यथा कठोर कारवाई करणार असून शासन नियमांचे अशा प्रकारचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर यापुढेही अशीच कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिला आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: