Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

HSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून दौंड मधील शेठ जोतिप्रसाद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दौंड व श्रीमंती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेचा एकूण निकाल 98.36%

0
12 0
Read Time2 Minute, 49 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

HSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून दौंड मधील शेठ जोतिप्रसाद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दौंड व श्रीमंती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेचा एकूण निकाल 98.36%लागला असून त्यामध्ये सायन्स 99.40% काँमर्स 99.54% आर्ट्स 91.55% टेक्निकल 93.54% असा लागला आहे. तसेच शेठ ज्योती प्रसाद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय याचा एच एस सी(HSC) चा संपूर्ण रिझल्ट खालिल प्रमाणे . . सायन्स:-1) पवार विनित नितीन 88.92% 2) गांधले प्रतीक अंकुश86.62%,2) लबडे आदित्य अंबादास86.62%,3) वाघमोडे प्रतीक्षा बाळू85.54% 3)वालेकर विश्वजित संजय85.54%.
वाणिज्य
1)पाटोळे प्रतिक्षा पोपट85.23% 2) धुमाळ कोमल रामदास 83.38% 2) कापसे ऋतुजा दत्तात्रेय83.38% 3) चंडाळे नंदिनी प्रकाश .81.69% .
कला
1) कांबळे अभिषेक सुर्यकांत76% 2) ठाकर मयूर बापू 75.08% 3) उदांशिवे सनी यशवंत 71.38% इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी
1) मदने शेखर विजय76.77% 2) पलंगे सिद्धराज राजेश74% 3) गुंड शुभम गणपत72.92% मेडिकल लॅब टेकनीशियन
1) डाळिंबे वैष्णवी दादासो 78.92% 2) ओहोळ दीक्षा दादा 76% 3) ढवळे वैष्णवी निवृत्‍ती 75%. अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट
1)जाधव भाग्यश्री महादेव 69.54% 2) बोध दिव्या सुनील 65.85% 3) बडेकर कार्तिक शिवाजी 65.23%
त्याच बरोबर दौंड मधील श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय
एच् एस् सी .बोर्ड परीक्षा निकाल 2020
इयत्ता 12 वी कला ( मुली)
शाळेचा एकूण निकाल….92.7
1) कु.अस्मिता सुरेंद्र वाघमार86.76%
२)कु.प्रतिक्षा दिपक जाधव 77.53%
3)कु. नुरजहां कमरुद्दीन सय्यद72.00% तसेच HSC बोर्डाच्या सर्व विध्यार्थी विध्यार्थनीचे उत्तीर्ण झाल्याबद्दल व पुढील वाटचालीत हार्दीक शुभेच्छा व अभिनंदन .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: