NRMU या रेल्वेच्या संघटनेकडुन रेल्वे हॉस्पिटलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज वाटप

Read Time2 Minute, 8 Second

दौंड(प्रतिनिधी):-आज दिनांक 06/04/2020 रोजी NRMU या रेल्वेच्या संघटनेकडुन रेल्वे हॉस्पिटलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज तसेच रेल्वे डॉक्टरांसाठी corona संशयित पेशंट तपाससताना बचावासाठी PPE(Personal protective equipment) Kit चे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. निरंजन, डॉ. विशाली, मुख्य मेट्रन कंबोईया मॕडम, स्वास्थ्य निरीक्षक श्री डी एन जोशी व रुतुराज, हॉस्पिटलचे अधिनस्थ अन्य स्टाफ नॕशनल रेल्वे मजदुर युनियनचे पदाधिकारी कॉ संदीप शेलार , एल जी पवार, संजय सोनवणे, सुरेश ठाणेदार, राहुल शिवणकर, दास जाधव,महेश उबाले, ए एम कांबळे,एस के बरडे,ए आर वागमारे ,ए पी शिंदे विनोदकुमार, नागेश वाघमारे, हनुमंत वाघ, प्रविण सदाकळे, साईराज माळी हे सर्व उपस्थित होते. कॉ संदीप शेलार व कॉ एल जी पवार यांनी थोडक्यात आपले विचार मांडले. डॉ निरंजन व डॉ विशाली मॕडम यांनी समस्त मेडीकल स्टाफच्या वतीने NRMU चे आभार मानले. सध्या कोरोना या व्हायरस ची भिती पुर्ण जगात निर्माण झाली आहे तरीसुद्धा डॉक्टर्स आणि मेडीकल स्टाफ स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपले काम करत आहे. याचीच जाणीव ठेवून NRMU ने या स्टाफ साठी कोरोना व्हायरसi पासुन बचावासाठी हे सर्व उपलब्ध करुन देण्याचे ठरविले. NRMU हि संघटना अशीच वेळोवेळी संकटसमयी मदतीस धावत असते.

(संकल्पना -काॅ एल जी पवार व काॅ मेलवीन)

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
Next post पुणे विभागात 65 हजार 200 स्थलांतरित मजुरांची सोय ; 1 लाख 19 हजार मजुरांना भोजन
error: Content is protected !!
%d bloggers like this: