Project Fightcorona या नावाने रोट्रक्ट क्लब ऑफ दौंड यांचा उपक्रम

Read Time54 Second

दौंड(प्रतिनिधी):- कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेज तर्फे दौंड येथील रेल्वे स्टेशनवरील गरजवंतांना मास्क चे वाटप करण्यात आले सामान्य लोकांना कोरोना या विषाणू संदर्भात माहिती देण्यात आली दौंडमधील हा स्तुत्य उपक्रम करण्यात आला अध्यक्ष-शिवशंकर गळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.पुरुषोत्तम बावधानकार,नचिकेत अदवाणी, ऋषिकेश वागजकर,करण नगरे या सर्व सभासदांच्या उपस्थित हा उपक्रम केला.-Project Fightcorona या नावाने हा उपक्रम संपन्न केला

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post उद्या 3700 ट्रेन रद्द कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
Next post दौंड-आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा. तब्बल दोन तास होम क्वरंटाईन व्यक्ती स्ट्रेचरवर
error: Content is protected !!
%d bloggers like this: