अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड स्मशानभुमी केली चकाचक आजपासुन साफसफाई सुरू आपले सर्वाचे योगदान हव असे केले आव्हान.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर पडलेल्या लॉकडाऊन मुळे दौंड स्मशानभुमीची अवस्था गेल्या पाच महीन्यापासुन अत्यंत वाईट झाली होती. सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले होते, आज दिं.12/08/2020.रोजी सकाळी 07:00वाजल्या पासून हिंदू स्मशाशभुमी समिती व दौंड नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता अभियानामध्ये दौंड शहरातील व्यापारी, सामाजीक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. पुढील दोन दिवस स्वच्छता चालणार आहे अशी माहीती श्री.सचिन कुलथे यांनी दिली।
