अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या कडे २.२० कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला गती देण्यासाठी प्रयत्न. प्राधान्यगटातील सुमारे १.७७ कोटी जनतेच्या लसीकरणाचे उद्दिष्ट असून त्यासाठी २.२० कोटी डोस उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्र राज्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्याकडे मागणी केली आहे.
