लियाकत पठाण यांची उंबरखेड ग्रामपंचायत सदस्य पदी बिनविरोध निवड.
Read Time56 Second
चाळीसगांव(उंबरखेड):उंबरखेड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत उंबरखेड ता.चाळीसगाव येथील वार्ड क्र १ मधुन लियाकत अय्युब पठाण यांची ग्रामपंचायत सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली या वेळेस निवडणूक अधीकारी रणजीत पाटील यांच्या हस्ते पठाण यांना प्रमाणपत्र देण्यात आले व उंबरखेड येथील ग्रामस्थांनी पठाण यांचा सत्कार केला यावेळी चाळीसगाव नगर पालिकेचे नगरसेवक चिराग मेम्बर,अयाज पठाण,राजू शेख,आरिफ सय्यद,जहिर अली,राजू पठाण,पत्रकार जाकीर मिर्जा व उंबरखेड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.