अ.भा.मध्यवर्ती संघटना तर्फे चाळीसगाव येथे नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली.
प्रतिनिधी(चाळीसगाव): दि. ०६/०१/२०२० सोमवार रोजी चाळीसगांव अ.भा.मध्यवर्ती संघटना तर्फे चाळीसगाव येथे नवीन पदाधिकारी निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकारी
मा.वनेश खैरनार
सहसचिव – अ.भा.मध्यवर्ती संघटना
मा.प्रमोद खैरनार
अध्यक्ष – अ.भा.युवक संघटना
मा.गणेश निकुंभ
सचिव – अ.भा.युवक संघटना
मा.रुपेश पवार
कार्यालय प्रमुख :- अ.भा.युवक संघटना
मा.दिलीपभाऊ कापडणे
जळगाव जिल्हा संघटक
मा.आननभाऊ शिंपी
प्रसिध्दी प्रमुख जळगाव जिल्हा
यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी युवक संघटनेचे अध्यक्ष श्री.विजय देवरे, सचिव अक्षय कापडणे, सचिनभाऊ शिंपी मनोजभाऊ कापडणे, शैलेशभाऊ जगताप, राकेश निकुंभ, योगेश कापडणे, विकी जाधव, विनोद शिंपी, सचिन देवरे, शुभम मेटकर, आकाश खैरनार इ. युवक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.