आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिनानिमित्त मतदान नोंदणी शिबीर

Read Time2 Minute, 0 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक

चाळीसगाव-शहरात अनोखा उपक्रम राबवत आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिनानिमित्त विशेष मतदार नोंदणी शिबीर घेण्यात आले.
या शिबिराची सुरुवात नवीन पाच तृतीयपंथी मतदारांची मतदार यादीत नोंदणी करून करण्यात आली,आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिनाचे औचित्य साधून प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी एका विशेष शिबिराच्या आयोजन केले होते या शिबिरामध्ये तृतीयपंथी मतदारांची नोंदणीकरण करुन मतदान हक्कासाठी तृतीयपंथीयांना जागृत करत त्यांना जीवनात अनेक अडचणी येत असतात मात्र शासकीय कार्यालयात त्यांना अडचणी यायला नको यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून तृतीयपंथीयांना नवीन रेशन कार्ड मिळवून देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करणार असल्याचे प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत सातारळकर यांनी सांगितले शिबिराचे आयोजन लक्ष्मीकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले यावेळी नायब तहसीलदार संदेश निकम निवडणूक शाखा,आकाश पोळ अध्यक्ष पीपल्स सोशल फाउंडेशन,सुशांत अहिरे महसूल सहाय्यक निवडणूक शाखा,डेटा ऑपरेटर आकाश पाटील,सागर पाटील आदी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post चाळीसगांव सालाबादप्रमाणे यंदा ही गुढीपाडव्याच्या दिवशी कुस्तीचा भव्य सामना
Next post राष्ट्रीय वरिष्ठ (पुरुष) हॅन्डबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाला 25 वर्षानंतर कांस्य पदक,चाळीसगाव च्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी….
error: Content is protected !!
%d bloggers like this: