जय जवान ग्रुप ,सैनिक मित्र परिवार ग्रुप व राष्ट्रीय सैनिक संस्थेचे माजी सैनिकांनी घेतली सैनिक कल्याण मंत्री दादा भुसेंची भेट

Read Time1 Minute, 32 Second
                

मालेगाव(प्रतिनिधी): मालेगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय “दादा भुसे साहेबांची सैनिक कल्याण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल व तसेच सैनिकांना येणार्या विविध अडचणींना साहेबांसमोर मांडण्यासाठी जय जवान ग्रुप ,सैनिक मित्र परिवार ग्रुप व राष्ट्रीय सैनिक संस्थेचे माजी सैनिक श्रीमान आर एस सांगा सर(निवृत्त इंडियन नेव्ही)
तात्यासाहेब विकास देवरे (निवृत्त B S F),
आबासाहेब वाल्मिक गरुड (माजी सैनिक),भैय्यासाहेब देवरे (माजी सैनिक)
आबासाहेब दिपक मराठे सर (निवृत्त B S F) या सर्व माजी सैनिकांनी एकत्र येऊन आज दिनांक १०/०१/२०२० रोजी आमदार साहेबांच्या निवासस्थानी मालेगाव येथे जाऊन
परिसरातील सैनिक जवानांना येणार्या विविध अडचणींना साहेबांसमोर मांडल्या व तसेच आजी-माजी सैनीकांना घरपट्टी,पाणपट्टीत व तसेच टोलटँक्समध्ये सुट मिळायला पाहीजे या विषयी साहेबांसमोर मागणी केली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post मुस्लीम समाजाला आरक्षण मिळणेच पाहिजे. CAB व NRC कायदा रद्द झालाच पाहिजे या संदर्भात धुळे शहर आमदार फारूक शाह यांचे विधानभवनात निदर्शन.
Next post डोनदिगर येथील जिल्हा परिषद शाळेत डेरेदार झाडांची कत्तल
error: Content is protected !!
%d bloggers like this: