आमदार राहुल कुल व प्रेमसुखजी कटारिया यांच्या संकल्पनेतून शहरातून होत असलेली अवजड वाहतूक बायपास मार्गे शहराबाहेरून होईल

Read Time1 Minute, 6 Second

दौंड(प्रतिनिधी):- गोपाळवाडी बायपास या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या विषयी आमदार राहुल दादा कुल यांची दौंड नगरपरिषद दौंड नगरसेवक जिवराज पवार यांनी भेट घेऊन गावकऱ्यांसोबत निवेदन दिले. आमदार राहुल कुल व प्रेमसुखजी कटारिया यांच्या संकल्पनेतून शहरातून होत असलेली अवजड वाहतूक बायपास मार्गे शहराबाहेरून होईल सदर कामाकरिता आमदार कुल यानी 25 कोटी भूसंपादन सहित रस्त्यासाठी मिळवून दिले. बाधित शेतकरयांना जमिनीचा जास्तीतजास्त मोबदला मिळावा अशी मागणी केली व आभार मानले प्रसंगी बबन भाऊ लव्हे, अप्पा काळे, सुखदेव गिरमे, विनायक खताळ,बबन शेट सरनोत, प्रशांत मगर, व समस्त ग्रामस्त उपस्तिथ होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post आमचा आता एकच नारा, आन्यायाला नाही देणार थारा.
Next post “राशीवन उद्यान ” ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या विरंगुळ्यासाठी उद्घाटन समारंभ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मा.रमेश आप्पा थोरात यांचे हस्ते करण्यात आले.
error: Content is protected !!
%d bloggers like this: