एसटी प्रवास महागणार का?

Read Time1 Minute, 5 Second

अधिकार आमचा न्युज नेटवर्क

एसटी सेवा लॉकडाऊन च्या काळात पुर्णतः बंद होती या मूळे एसटी ला मोठे नुकसान सहन करावे लागले आणि आता काही प्रमाणात जिल्ह्याअंतर्गत एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 1 सीट वर फक्त एक व्यक्ती या प्रकारे सोशल डिस्टनसिंग चे पालन करत एसटी सेवा सुरू आहे यामुळे एसटीत फक्त 22 प्रवासी एकवेळस प्रवास करू शकता यामुळे एसटी चे आर्थिक नुकसान होत आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने भाडे दीड पटीने वाढविण्यासाठी मागणी केली आहे मागणी आजून मंजूर झालेली नाही पण जर मागणी मंजूर झाली तर 10 रुपयाचे तिकीट 15 रुपयांना मिळणार.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड रुग्ण हक्क परिषद च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन
Next post दौंड शहरात पुन्हा कोरोना रुग्णाचा मृत्यू,काळजी घेण्याची गरज
error: Content is protected !!
%d bloggers like this: