कुराण च्या 26 आयते हटविण्याची याचिका रद्द,याचिका कर्त्यास 50 हजाराचा दंड

Read Time1 Minute, 15 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दिल्ली(वृत्तसेवा)-शिया वक्फ बोर्डाचे पूर्व अध्यक्ष वसीम रिजवी याने दाखल केलेली जनहित याचिका(PIL) सुप्रीम कोर्टाने फेटाळत याचिका कर्त्यास 50 हजाराचा दंड लावला आहे

काही दिवसांपूर्वी रिजवी याने मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक ग्रंथ कुराण मधील 26 आयते हटविण्याची मागणी केली होती या याचिकेवरून मुस्लिम समाजच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या रिजवीचे कुटुंबीय त्यास सोडून केले होते भावाने त्याच्या सोबत काहि नाते नसल्याचे व्हिडीओ द्वारे स्पष्ट केले होते, या याचिकेवर जस्टिस फली नरीमन, जस्टिस बीआर गवई आणि जस्टिस हृषिकेश रॉय यांनी निकाल देत याचिका रद्द केली असून रिजवी यास 50 हजारांचा दंड लावला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post खाजगी कोविड रुग्णालयांच्या बिलाच्या तपासणी साठी लेखापरीक्षक नियुक्त
Next post कोरोना औषधांवरील जी एस टी कमी करण्याची जन आंदोलन खान्देश विभागाची मागणी
error: Content is protected !!
%d bloggers like this: