Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच वाढ

0
14 0
Read Time49 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-कु:पवन गौतम साळवे

दौंड येथील केडगाव मधील काल दिनांक-२१/०६/२०२० रोजी एका डॉक्टरास कोरोणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते तदनंतर डॉक्टरांच्या संपर्कातील १ पुरुष,२ महिला यांचेही घशातील द्रव घेण्यात आले व तपासणी साठी पाठविले असता त्यांचा अहवाल सुद्धा आज दिनांक-२२/०६/२०२० रोजी कोरोना पॉसिटीव्ह आला आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक राजगे यांनी दिली.

घरात रहा,सुरक्षित रहा

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
100 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: