Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कोरोनाच्या सावटाखालीच यंदा संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची६४४वी जयंती छोट्याखानी साजरी,समाजातील गोरगरीब लोकांना देणार 1 लाखाचा विमा

0
3 0
Read Time3 Minute, 10 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव दि 27(प्रतिनिधी)-समानतेचे तत्त्व मांडणारे जगातील पहिले संत रविदास महाराज यांच्या एका दोह्यास प्रेरित होऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, संत रविदास यांच्या एका दोह्यातच संपूर्ण देशाची राज्यघटना आहे.तो दोहा म्हणजे-
ऐसा चाहुॅ राज मैं जहाॅ मिले सबन को अन्न |
छोट बडे सब सम बसे रविदास रहे प्रसन्न |

व राज्यावरील करोना संसर्गाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशा परिस्थितीत सण-उत्सव सुरक्षित वातावरणात संत रोहिदास महाराज जयंती शासकीय, निमशासकीय कार्यालयात ,शाळा महाविद्यालय व रंभाई आर्ट गँलरी,देवीवाडा,संत रोहीदास काँलनी येथे जयंती साधेपणाने साजरे केली

यावेळी चर्मकार उठाव संघाचे राज्य अध्यक्ष मोतीलाल अहिरे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले व समाज बांधवांच्या वतीने समाजातील 50 ते 100 गोरगरीब लोकांना एक लाखाचे विमा कवच देण्यात येईल असे मोतीलाल अहिरे म्हणाले तसेच नगरसेवक रामचंद्र जाधव व मुकेश नेतकर यांनी संंत रोहिदास महाराज यांच्या जीवनचरित्रला उजाळा दिला.

यावेळी नगरसेवक बापु अहिरे बाबा गांगुर्डे,शिवाजी गांगुर्डे, पोपट गांगुर्डे, प्रदिप वाघ,आनंद गांगुर्डे, श्रीकृष्ण वाघ,धर्मराज खैरनार,महेंद्र सुर्यवंशी, खेमचंद कुमावत,विजय महाले,लक्ष्मण गांगुर्डे,राहुल नकवाल,खुशाल मोरे,धनराज पवार, धनराज मोरे,सागर गांगुर्डे,अशोक जाधव,मंगेश गांगुर्डे,राहुल मोरे,शुभम अहिरे, विशाल खलाले, व मोठ्या संख्येने समाज बांधव आदी उपस्थित होते., प्रदिप वाघ,आनंद गांगुर्डे, श्रीकृष्ण वाघ,धर्मराज खैरनार,महेंद्र सुर्यवंशी, खेमचंद कुमावत,विजय महाले,लक्ष्मण गांगुर्डे,राहुल नकवाल,खुशाल मोरे,धनराज पवार, धनराज मोरे,सागर गांगुर्डे,अशोक जाधव,मंगेश गांगुर्डे,राहुल मोरे,शुभम अहिरे, विशाल खलाले, व मोठ्या संख्येने समाज बांधव आदी उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: