Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कोरोना औषधांवरील जी एस टी कमी करण्याची जन आंदोलन खान्देश विभागाची मागणी

0
0 0
Read Time2 Minute, 26 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शहा

चाळीसगाव(प्रतिनिधी)-जन आंदोलन खान्देश विभाग तर्फे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना ई-मेल द्वारे कोरोना औषधांवरील जी एस टी कमी करण्याची जन आंदोलन खान्देश विभागाची जनहितार्थ निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात वाढत असून नागरिकांमध्ये भयाचे वातावरण आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन विविध निर्बध लावत असून देखील त्यात यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे.कोरोना चाचणी व त्यावर वेळेत उपचार आवश्यक असले तरी कोरोना औषधी महागडे असल्याने सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर असल्याने उपचारासाठी विलंब होत असल्याने मृत्यूदर वाढलेला दिसून येत आहे.कोरोना चाचणीचे दर शासनाने कमी केले असले तरी कोरोना औषधांवरील 12 ते 18 टक्के जीएसटी असल्याने हया औषधांच्या किंमती खूप वाढलेल्या आहे.हया औषधांवरील जीएसटी पूर्णपणे माफ केल्यास औषधाचे दर निश्चतच कमी होतील .सर्वसामान्य नागरिकांना ती औषधी स्वस्तात मिळाली तर ते स्वतहून उपचारासाठी पुढे येतील साहजिकच त्यामुळे कोरोना लाट काही प्रमाणात का होईना थोपविता येईल.त्यामुळे कोरोना उपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व औषधांवरील जीएसटी शासनाने माफ करावे अशी मागणी करण्यात आली निवेदनावर प्रा गौतम निकम, शत्रुघ्न नेतकर,विजय शर्मा,योगेश्वर राठोड,आबा गुजर बोरसे,नाशीर भाई शेख,मिलिंद अशोक भालेराव,गणेश भोई,प्रदीप चौधरी,अशोक राठोड,भावराव गांगुर्डे आदींची नावे आहेत

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: