Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

खंडणी मागत दहशत निर्माण करणारे आरोपी दौंड पोलिसांच्या ताब्यात,गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

0
2 0
Read Time3 Minute, 22 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दि .२७ / ०४ / २०२१ रोजी रात्री २२.०० वा दौड ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत दौड कुरकुंभ रोडला सिप्ला कंपनीची कामगार व अधिकरी घेवून जात असताना सहकार चौक येथे त्यांचे बस पाठीमागून दोन इसम मोटर सायकलवर येवून सदर सिप्ला कंपनीची बस अडवून बस मधील अधिकारी कंपनीचे कामगार यास शिवीगाळ दमदाटी करून कंपनीचा मॅनेजर यास फोन करून तुमची बस कंपनीला चालवायची असेल तर तुम्ही मला दर महीना पाच हजार रूपये हप्ता खंडणी दया नाहीतर तुमच्या गाडया चालवू देणार नाही .असे म्हणून बस मधील कामगार खाली उतरवून बस घेवून रस्त्याचे कडेला असलेल्या बॅरीकेटीग ला सदर ची बस धडकून बस चे नुकसान करून पळून गेले वगैरे मजकूराचे वरून दौंड पोलीस स्टेशम गु.र. नं .२१८ / २०२१ भा.द.वि .३९२,३८४,५११,३४१,४२७,५०४,५०६.३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हा घडले पासून आरोपी नामे अभिषेक गोविंद सातपूते रा.शालीमार चौक ता.दौंड जि.पुणे हा फरारी होता तरी दि .२३ / ०५ / २०२१ रोजी सदर गुन्ह्यातील फरारी आरोपी हा महालक्ष्मी हॉस्पीटल येथे येणार असल्याची बातमी दारा मार्फत बातमी पोलीस अंमलदार अमिर शेख यांना खात्रीशीर मिळाली असता पोलीस निरीक्षक नारायण पवार सो यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे सो.पो. अंमलदार , अमिर शेख , जब्बार सय्यद , विशाल जावळे , विशोर वाघ , किरण दुके सदर ठिकाणी जावून सदर आरोपी नामे अभिषेक गोविंद सातपूते रा.शालीमार चौक ता.दौंड जि.पुणे हा महालक्ष्मी हॉस्पीटल पासून घरी जाण्याच्या मार्गवर असताना त्यास सापळा रचून शालीमार चौक येथे पकडून ताब्यात घेतले सदर आरोपी कडे सखोल चौक्री केल्यानंतर सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदर गुन्हयाचा पूढील तपास पोसई.विजय वाघमारे सो हे करीत आहेत ,सदरची कामगीरी ही मा.पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख सो पुणे ग्रामिण,मा.अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दौड विभाग दौंड राहूल धस सो,मा .पोलीस निरीक्षक नारायण पवार सो यांचे मार्गदर्शना खाली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: