खडकी बु सरपंचपदी मुश्ताक खाटीक यांची निवड.

0 0
Read Time1 Minute, 15 Second

चाकीसगवात(प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु येथील ग्रामपंचायतचे सरपंच सौ मिराबाई जाधव यांचे पद अपात्र झाल्यामुळे,रिक्त झालेले सरपंच पद हे उपसरपंच मुश्ताक ईलाहीबक्ष खाटीक यांना जळगांव मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार प्रभारी सरपंचपदी मुश्ताक खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे व पदभार देण्यात आला आहे.यावेळी त्यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य मोतीलाल मांडोळे, धंनजय मांडोळे ,आबा मोरे ,सर्जेराव शिंदे ,सौ प्रमिला बाई कुमावत ,अशोक मांडोळे ,सौ सुरेखा गायकवाड ,निंबा वायकर ,सौ गिताबाई लोहके, यशोदाबाई पवार ,सौ ठगुबाई बनकर व माजी उपसरपंच मुराद पटेल आदर्श ग्रामसेवक के डी पाटील ग्रामसेवक ईश्वर भोई ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थ यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: