ग्रामपंचायत पाटस तर्फे नाभिक बांधवांना किराणा वाटप

Read Time1 Minute, 15 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे

19मार्च 2020पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्ण भारतभर लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यानच्या काळामध्ये अनेक नाभिक व्यावसायिकांचे व्यवसाय संपुर्णतः बंद होते. आपल्या पाटस गावातील सर्व नागरिकांनी अत्यंत काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आज ग्रामपंचायत पाटस तर्फे नाभिक समाजातील 43 कुटुंबांना अन्नधान्याच्या स्वरूपात किटचे वाटप करण्यात आले. खऱ्या अर्थाने नाभिक बांधवांनी पाळलेल्या लॉकडाऊन व सतर्कता यामुळे आज पर्यंत आपल्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. नाभिक समाजाच्या सर्व व्यवसायिक बांधवांचे सरपंच संभाजी खडके कसबे पाटस व ग्रामपंचायत पाटस तर्फे खूप खूप धन्यवाद.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post लॉकडाऊन च्या काळात मागासवर्गीय निधी 15% खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई व्हावी
Next post दौंड मध्ये अढळली गांजाची शेती-स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीणची धडक कारवाई.
error: Content is protected !!
%d bloggers like this: