चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदी बिनविरोध निवड.

Read Time37 Second

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी सरदारसिंग राजपूत व उपसभापती पदी किशोर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हि निवड करण्यात आली , या वेळेस आमदार यांनी घोषणा केली की आठवडाभरात चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी साठी १०रु फुल जेवण सुरू करणार.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post राष्ट्रपती राजवट लागू होताच ९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा संकट.
Next post राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
error: Content is protected !!
%d bloggers like this: