Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगाव शहरात रेमिडीसीवर इंजेक्शन फक्त 1199 मध्ये

0
1 0
Read Time54 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 18 मार्च 2021 संध्याकाळी 7 वाजे पासून बापजी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हीरापुर रोड चाळीसगाव येथे कोरोना वर अत्यंत प्रभावी इंजेक्शन रेमिडीसीवर हे फक्त 1199 रुपयांत उपलब्ध आहे.

रेमिडीसीवर इंजेक्शन घेण्यासाठी डॉक्टरांचे संमती पत्र,आधार कार्ड व कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रुग्णाचा रिपोर्ट आणणे गरजेचे आहे तरी गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा व माहिती गरजूंपर्यंत पोहचविण्याचे आव्हान डॉ संदीप देशमुख यांनी केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: