छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित आयोजित शिवछत्रपती चषक 2021 भव्य कॉस्को बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ष पहिले संपन्न झाला.

7 0
Read Time2 Minute, 29 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित आयोजित शिवछत्रपती चषक 2021 भव्य कॉस्को बॉल क्रिकेट स्पर्धा दी. 19/02/2021 वर्ष पहिले संपन्न झाला. अंतिम सामना दी. 24/02/2021 रोजी गोपाळवाडी 11 Vs लॉकडाऊन क्रिकेट क्लब-A.अतिशय चुरशीचा हा अंतिम सामना सर्वांच्याच लक्षात राहील असा हा रोमांचक सामना ठरला आहे. शेवटच्या बॉल पर्यंत सामना कोण जिंकेल याची आतुरता सर्वांनाच लागली होती शेवटी 5 रन्स ने #गोपाळवाडी_11 या संघाने हा सामना जिंकून शिवछत्रपती चषक 2021 चे मानकरी ठरले तर लॉकडाऊन_A उपविजेते ठरले. तर तिसरे पारितोषिक माऊली_11 या संघाने पटकावले व चौथे आणि शेवटचे पारितोषिक सरप्रायस देऊन ,स्पॅरो_11 या संघाने मारले. पहिले पारितोषिक मा. वासिमभाई शेख (माजी उपनगराध्यक्ष) यांच्या हस्ते देण्यात आला तर दुसरे पारितोषिक युवा उधोजक आयु.अथर्व शेट सरनोत व साळवे ब्रॉथेर्स यांच्या हस्ते देण्यात आला तिसरे आणि चौथे पारितोषिक मा.संजय शेट जगताप व मा.गणेश जगदाळे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला, व मॅन ऑफ ध सिरीझ चे पारितोषिक युवा उधोजक अभिषेक अन्ना जाधव व भावी नगरसेवक एजाज भाई शेक,आकाश शेट झोजे, उमेश भैया पाळ यांच्या हस्ते देण्यात आला.
अतिशय शांततेत आणि सभ्य पणे शिव छत्रपती चषक 2021 पार पडला तरी सर्व मान्यवरांचे, सहकाऱ्यांचे व सर्व खेळाडू, क्रिकेट प्रेमी तसेच सर्व संघांचे मनःपूर्वक आयोजकांनी आभार मानले

आयोजक :- अनिकेतभाऊ मिसाळ युवा मंच, लॉकडाऊन क्रिकेट क्लब व सुवर्णयुग मित्रा मंडळ

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.