जागतिक महिला दिनानिमित्त दौंड येथील दौंड पोलिस स्टेशन येथे महिला पोलीस कॉन्स्टेबल यांना गुलाब पुष्प देऊन महिला दिन साजरा

Read Time1 Minute, 7 Second

दौंड(प्रतिनिधी):-आज दि 8मार्च 2020 रविवार रोजी जागतिक महिला दिनानिमित्त दौंड येथील दौंड पोलिस स्टेशन येथे महिला पोलीस कॉन्स्टेबल यांना गुलाब पुष्प देऊन महिला दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने दौंड मधील विविध पक्ष्याच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.मा. वैशाली ताई नागवडे(राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्षा).मा:सारिका ताई पानसरे पंचायत समिती दौंड सदस्या). मा:आशा ताई शितोळे(ग्राम सेविका).ऍड:मा:अरुणा डहाळे(नगरसेविका). मा:इंदुमती जगदाळे(आर पी आय.महिला आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्षा).मा:आशा ताई मोहिते अध्यक्षा दौंड शहर) व विविध क्षेत्रातील महिला मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post पहले डर लागता था 2000 का नोट बंद होणेवाला है,अब डर लगता है नोट से पहले बँक बंद ना हो जाये-संजय राऊत
Next post शिबिर नव्हे हा तर आरोग्याचा महायज्ञ,रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव चा स्तुत्य उपक्रम 132 रुग्णांवर करण्यात आल्या विनामुल्य प्लास्टिक सर्जरी (शस्त्रक्रिया)
error: Content is protected !!
%d bloggers like this: