
जातीय सलोखा कायम ठेवावा अफवांना बळी पडू नये-पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब.

प्रतिनिधी(औरंगाबाद):-दि 28 फेब्रुवारी 2020 शुक्रवार रोजी औरंगाबाद नवापुरा येथे जिंसी पोलीस स्टेशन च्या वतीने जातीय सलोखा निमित्ताने शांतता कमिटी ची बैठक घेण्यात आली यावेळी जिंसी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब,मुजाहेद खान,मोहम्मद रफिक,जयसिंग हुलीया व नवापुरा भागातील नागरिक उपस्थित होते यावेळी जातीय सलोखा कायम राखण्याचे व अफवांना बळी पडू नये तसेच कोणत्याही प्रकारची जातीय तेढ निर्माण होईल असे काही सोशल मीडिया वर शेअर करू नये असे आव्हान पोलीस निरीक्षक केंद्रे साहेबांनी केले.
Related
More Stories
राजा माने हे विनयशीलता आणि कर्तृत्व यांचा दुर्मिळ मिलाप-चंद्रकांतदादा पाटील
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क बार्शी ही गुणवत्तेची खाण!चंद्रकांतदादा व सुभाषबापूंचे गौरवोद्गारराजा माने यांच्या निवासस्थानी भेट बार्शी,दि.- बार्शी ही सर्वच क्षेत्रातील...
रानभाज्या खा… अन रोगप्रतिकार शक्ती वाढवा मान्यवरांचे आवाहन; रानभाजी महोत्सवाला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी बसवराज जमखंडी सोलापूर सोलापूर, दि.9: माहिती असलेल्या पालेभाज्या.. फळभाज्या आपण खातो…पण बांबूच्या कोवळ्या पानांची…सराटा…केनपाट, इचका,...
लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्यात यावे यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात निवेदन सादर करणार-महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम आय एम विद्यार्थी आघाडी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उप संपादक रोहित शिंदे मजलिस ए इततेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. खासदार बॅरिस्टर...
ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे निवेदनाद्वारे मा. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री यांना केली आहे,ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद...
पिंपरी-चिंचवड जि. पुणे व नागपूर येथील घटनेचा रि.पा.इ. विध्यार्थी आघाडी सातारा जिल्हा यांचे कडून तिव्र निषेध.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क सौजन्य पवन साळवे सातारादि. १२/०६/२०२० पिंपरी-चिंचवड जिल्हा पुणे येथे बौद्ध समाजातील तरूण मयत विराज भालचंद्र जगताप...
सावरमाळ येथे आले मुंबईहून २७ मजुर गावात ; परिसरात भीतीचे वातावरण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- विजय पां, मोरे कोळी राज्यात लॉकडाऊन तिव्र असातानाही सांगली व हैद्राबाद येथे अडकले मुखेड तालुक्यातील सावरमाळ...
Average Rating