Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दलित समाजाविरोधी भाषण केल्याबद्दल आमदार संजय गायकवाड यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची दौंड येथे निवेदनाद्वारे मागणी

0
3 0
Read Time1 Minute, 44 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दलित समाजविरोधी भाषण करत समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A-आंबेडकर) दौंड शहर व तालुका वतीने बुलढण्यातील आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक दौंड श्री नारायण पवार यांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली

दलित कुटुंबावरील खामगाव येथे अत्याचार प्रकरणात चोरी,दरोड्या सारखे खोटे गुन्हे दाखल करा म ॲट्रॉसिटी चे गुन्हे मागे घेतील असे वक्तव्य करत चिथावणी खोर भाषा वापरात दलित समाजविरोधात भाषण करून जातीयवाद केल्याचे निवेदनात म्हटले आहे दौंड पोलीस निरीक्षक पवार यांना निवेदन देत, निषेध व्यक्त करण्यात आला त्यावेळी RPI (A) चे दौंड तालुकाध्यक्ष सचिन खरात व दौंड शहराध्यक्ष प्रवीण धर्माधिकारी ,मुस्लिम आघाडी अध्यक्ष फिरोज तांबोळी ,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभय भोसले, दौंड तालुका उपाध्यक्ष राम देवडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: