Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दीड दिवसाचे अर्भक पुरुष जातीचे बेवारस अवस्थेमध्ये सोडून दिले अज्ञात मातापिता विरुद्ध गुन्हा दाखल

0
1 0
Read Time2 Minute, 0 Second

दौंड(प्रतिनिधी)-आज दि 6 मार्च 2020 रोजी राजेगाव फार्म याठिकाणी दीड दिवसाचे अर्भक पुरुष जातीचे कुणीतरी बेवारस अवस्थेमध्ये सोडून दिले होते सदर बाबत खानोटा गावचे पोलीस पाटील उर्मिला गायकवाड व खानोटा चे प्रतिष्ठित नागरिक देवकाते यांनी सदर बाबत पोलिसांना संपर्क साधला सदर बालक सुस्थितीत असल्याने तात्काळ सदर बालकास भिगवण उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले त्याठिकाणी कार्यरत असणाऱ्या आरोग्यसेविका भरणे व त्यांच्या पतीने स्वतःच्या मुलासारखी त्याची काळजी घेतली व आज त्याबाबत अर्भकास बेवारस स्थितीमध्ये सोडून गेला म्हणून त्याच्या अज्ञात मातापिता विरुद्ध भादवि कलम 317 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे व सदर बालकास बाल न्याय मंडळासमोर सादर केलेले आहे व तेथून सुदर बालकांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आलेली आहे
या मुलाच्या आई-वडिलांना बाबत किंवा या मुलाबद्दल घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला माहिती असल्यास दौंड पोलीस ठाणे या ठिकाणी संपर्क करावा अथवा दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस हवालदार शिंदे हे पोलीस शिपाई देवकाते यांच्याशी संपर्क केला तरी चालेल जेणेकरून आरोपी पर्यंत पोलिस पोहोचू शकतात

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: