Read Time50 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
दौंड शहरावर अजून कोरोनाची संकटे वाढायला सुरुवात झाली.दौंड येथील काही सांशीयत नागरिकांचे घशातील द्रव काल दिनांक-०३/०६/२०२० रोजी पुणे येथे नेले असता आज दिनांक-०४/०६/२०२० रोजी ४८ नागरिकापैकी ४३ निगेटिव्ह आले व गोवगल्ली येथिल एका इसमाचा कोरोना तपासणी अहवाल पोजिटिव्ह आला आहे व ४ नागरिकांचा तपासणी अहवाल येण्याचे बाकी असल्याची माहिती उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.
Post Views: 2,421