6
0
Read Time1 Minute, 10 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे.
दौंड:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरावर उपाययोजना सुरू आहे.प्रत्येक स्थानिक प्रशासन कोरोनाच्या विळख्यातून जनतेला कशाप्रकारे निरोगी ठेवता येईल त्यामुळे शर्तीचे प्रयत्न करीत आहेत सध्यस्तिथीत दौंडही कोरोनाच्या विळख्यात अडकला गेला आणि दौंडवर कोरोनाचे सावट आले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दौंड नगरपरिषदेच्या वतीने दौंडमधील जनतेला हायप्रोक्लोराईड फवारणीचा त्रास होऊ नये म्हणून दौंड नगरपरिषद च्या वतीने रात्रीच्या वेळी दौंड येथील चेक पोस्ट वर व अन्य भागात हायप्रोक्लोराईड ची फवारणी केली अशी माहिती दौंड नगरपरिषदेचे मुख्यधिकारी श्री:मंगेश शिंदे यांनी दिली.
Post Views: 1,525
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%