16
0
Read Time44 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
कु:पवन गौतम साळवे दौंड प्रतिनिधी.
दौंड येथील केडगाव ठिकणावरील एका खाजगी डॉक्टरास कोरोणाची लागण झाल्याने दौंडकरांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. केडगाव मधील एका खाजगी डॉक्टरने खाजगी लॅब मध्ये २०/०६/२०२० रोजी कोरोना तपासणी केली असता आज दिनांक-२१/०६/२०२० रोजी त्यांचा अहवाल पोजिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक राजगे यांनी दिली.
घरात रहा सुरक्षित रहा
Post Views: 2,722
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%