Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड आजून 1 कोरोना रुग्णाचा मृत्यू,मृतांची संख्या 3 वर

0
18 2
Read Time1 Minute, 21 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड शहरावर पुन्हा एकदा कोरोना रुग्णाचा मृत्यू.

दौंड शहरातील तुकाई नगर मधील ६१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दौंड शहरातील हा कोरोना रुग्णाचा तिसरा मृत्यू झाला आहे. दिनांक-३१/०५/२०२० रोजी महिलेला त्रास होऊ लागल्याने दौंड येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल केले.व त्रास जास्त जाणवू लागल्याने त्या महिलेला पुणे येथील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले व घशातील द्रव घेऊन तपासणी केली तदनंतर त्या महिलेची कोरोना तपासणी अहवाल पोजिटिव्ह आला. दिनांक-१/०६/२०२० रोजी त्या रुग्णाचा मृत्य झाला पुणे येथेच अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.

घरात रहा सुरक्षित रहा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
50 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
50 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: