दौंड कोरोना काही थांबेना,जनता शासन नियम पाळेना….

Read Time1 Minute, 11 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंडकर कोरोनाने त्रस्त दौंड मध्ये आणखी आठ रूग्ण पॉजीटीव्ह त्यात सात पुरूषांचा तर एका महीलेचा समावेश आहे.
दिं.13/07/2020 रोजी 42 रूग्णांचे घशातील स्त्राव तपासणी साठी पुणे येथे पाठवले होते. त्या पैकी 41रूग्णांचे रीपोर्ट आज दिं 14/07/2020 रोजी आले आहे त्यात दौड शहरातील एकुण आठ रूग्ण पॉजीटीव्ह आढळूण आले आहेत. गांधी चौक एक,शिवाजी चौक एक,विठ्ठल मंदिर एक,वडारगल्ली एक,भैरवनाथ मंदिर एक,शालीमार चौक एक,ईरीगेशन काँलनी एक,पंचशिल थीएटर एक, असे शहरात एकुण आठ रूग्ण आढळले आहे.ते रुग्ण 25 ते67वयोगटातील आहेत.अशी माहीती दौंड उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डाँ. संग्राम डांगे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र व अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुका यांच्या संयुक्तविद्यमानाने दौंड पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना कोपर्डी येथील चार वर्षापूर्वी झालेल्या निर्घृण हत्येतील गुन्हेगारांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी या करीता निवेदन…..
Next post दौंड कुरकूंभ एम,आय,डी,सी येथील कंपन्यामध्ये काम करणाऱ्या मजूर कर्मचऱ्यानां वेळेवर पगार व सुरक्षितेची साधने मिळत नसल्याबाबत रिपब्लिकन सेनेकडुन निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा.
error: Content is protected !!
%d bloggers like this: