11
0
Read Time51 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड कोरोनाच्या रूग्णात वाढ आणखी तिन रूग्ण पाँझीटिव्ह. कोरोनाचा प्रादुर्भाव दौंड तालुक्यात वाढत असल्याचे चित्र आहे,रोज नवीन रुग्ण समोर येत आहेत आज पुन्हा दौंड तालूक्यामध्ये यवत या गावात एक, मलठण येथे एक,पडवी येथे एक असे एकुण तिन पॉसिटीव्ह रूग्ण आढळूण आले आहेत. सर्व रूग्ण तिस ते चाळीस वयोगटातील पूरूष आहेत. अशी माहीती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
Post Views: 2,243
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%