
दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वेस्टेशन उद्यान एक्स्प्रेसच्या धडकेत केडगाव येथील तरुणाचा मृत्यू
दौंड (प्रतिनिधी ):-दि ०७ मार्च २०२० शनिवार रोजी दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वेस्टेशन उद्यान एक्स्प्रेसच्या धडकेत केडगाव येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे.गणेश हिरामण शेलार(वय ४६ रा.केडगाव, तालुका दौंड)असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून ते जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात क्लार्क या पदावर काम करत होते.मुंबईवरून बेंगलोरकडे जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेस ला हा अपघात झाला आहे,सध्या तरी हा अपघात आहे की आत्महत्या अद्याप स्पष्ट झालेले नाही.मागे आई,वडील,पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

Related
More Stories
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघातर्फे शिंदे कुटुंबीयांना मदतनिधी सुपूर्द
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने निमगाव खलु येथील गणेश शिंदे यांच्या कुटुंबीयांना तेहतीस...
निराकार परमात्म्याला पाहूनच भक्तिमय जीवनाचा प्रारंभ होतो -सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव पुणे : ३ मे, २०२२ : निराकार परमात्म्याला पाहून,जाणून त्याच्याशी प्रेमाचे नाते जोडल्यानेच...
राज्य परिवहन चाळीसगाव आगारात रमजान निमित्त इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 21 मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान निमित्त राज्य परिवहन चाळीसगाव आगारात इफ्तार पार्टीचे...
प्राथमिक शिक्षकांचा पगार वेळेवर होऊ शकला नाही याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव पुणे(प्रतिनिधी)-पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या पगारास विलंब झाला आहे .त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी...
Average Rating