दौंड विधानसभा मतदार संघाच्या दौंड तालुका काँग्रेस महासचिव पदी श्री प्रकाश सोनवणे यांची निवड

1 0
Read Time1 Minute, 42 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-दौंड तालुका काँग्रेस महासचिवपदी श्री प्रकाश विष्णू सोनवणे यांची निवड करण्यात आली पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार श्री संजय जगताप यांच्या मान्यतेने महासचिवपदी निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र दिं. 23/06/2021 रोजी देण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा खासदार सोनियाजी गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार माननीय श्री नानासाहेब पटोले पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपण दौंड तालुका व परिसरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची संघटना शक्तिशाली व मजबूत करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार व आपल्या माध्यमातून जनतेशी समाजाची सेवा व काँग्रेस पक्षाची विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचे काम, जनतेचे प्रश्न निश्चित निपक्षपणे सोडविण्याचे प्रयत्न करणार असे श्री प्रकाश सोनवणे यांनी म्हटले दौंड शहरामध्ये व तालुक्यामध्ये निवडीमुळे शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.