दौंड शहरवासीयांसाठी दिलासादायक बातमी.

Read Time1 Minute, 3 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड-दिनांक-२०/०५/२०२० रोजी दौंड शहरात एक कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने खूप मोठी खळबळ उडाली असता आज मात्र दौंड शहराला दिलासादायक बातमी मिळाली दौंड शहरातील १ पोजिटिव्ह रुग्ण आढळला व त्वरित पोजिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १४ नागरिकांचे घशातील स्वँब पुणे येथे नेले असता आज सर्व १४ नागरिकांचे तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याची माहिती दौंड उपजिल्हारुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.बातमी सर्व दौंडकरांसाठी दिलासादायक आहे पण आजून काळजी घेण्याची गरज आहे घरीच रहा सुरक्षित रहा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post परप्रांतीय मोल मजुरांना आपल्या गावी सोडवण्यासाठी बारामती मतदारसंघाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे दौंड जंक्शन वरून उत्तर प्रदेश मध्ये जाण्यास गाडी उपलब्ध करवून दिली.
Next post दौंड येथील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मध्ये कुसुम डीस्टीलेशन रिफायरिंग प्रा.ली या कंपनीमध्ये काल आगीचे तांडव बघण्यात आले,आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही
error: Content is protected !!
%d bloggers like this: