Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहर व तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकली सात ठिकाणी धाड एकूण १ लाख ५३ हजार रुपयांची अवैध दारू नष्ट.

0
4 0
Read Time2 Minute, 5 Second

दौंड दि 28-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून खबरदारी म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व वाईन शॉप पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.परंतु काही हातभट्टी दारूचा सुळसुळाट मात्र थांबायला तयार नाही यावर आळा बसण्यासाठी पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात आली आहे. दि-२७/०४/२०२० रोजी दौंड शहरात व तालुक्यात धडक कारवाई करण्यात आली असून.तसेच दौंड मधील गोवागल्ली,भाजी मंडई,अलेगाव आणि गोळीबार मैदान येथील काही दारू अड्ड्यावर धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे. एकूण सात गुन्ह्यांची नोंद करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्वात मोठी कारवाई केलेली आहे.या सर्व परिसरातून ७३०० लिटर हातभट्टी निर्मिती रसायन व ७५ लिटर तयार हातभट्टी असा ऐकून १५३००० रुपयांचा मुद्देमाल त्याच ठिकाणी नष्ट केला आहे.कारवाई विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय मनाळे, डी.एस.जानराव,अनिल बिराजदार, व डी.व्ही माकर, ए. डी.कांजळे विकास थोरात आणि संतोष इंगळे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे आणि अन्य कर्मचारी वर्गातर्फे कारवाई करण्यात आली.

दौंड प्रतिनिधी
कु:पवन साळवे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: