मध्य रेल्वे. प्रसिद्धीपत्रक सोलापूर विभाग

Read Time2 Minute, 20 Second

कोविड -19 च्या अनुषंगाने भारतीय रेल्वेने सर्व आरक्षित काऊंटर ( all PRS) आणि सर्व अनारक्षित (UTS) तिकीट काउंटर्स दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत बंद.
1.सर्व स्थानकावरील आरक्षित काउंटर्स (PRS) अनारक्षित तिकीट काउंटर्स दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहतील.

  1. जे पूर्वी आरक्षण तिकीट बुक केलेले आहेत. त्या तिकिटांचे रिफंड दिनांक 31.03.2020 पर्यंत होणार नाही.
    3.रेल्वे प्रशासनाकडून गाड्या रद्द केल्यानंतर तिकीट परतावा मिळण्यासाठी तीन दिवसाची अट शिथिल करून ती तीन महिन्यापर्यंत वाढवली गेली आहे.गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही सोय करून दिली आहे काउंटर वरून ज्यांनी तिकीट काढले त्यांच्यासाठी ही सोय उपलब्ध आहे. मात्र ई-तिकिटा साठी पूर्वीचे नियम लागू आहेत. कारण तिकीट परताव्यासाठी प्रवाशांना स्टेशनवर येण्याची आवश्यकता नाही.
  2. पार्सल आणि लगेजची बुकिंग 31 मार्च 2020 पर्यंत होणार नाही.

व्हायरसच्या प्रसारादरम्यान रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी रिफंड साठी होणारी गर्दी टाळावी आणि या सुविधेचा लाभ घ्यावा.

मंडल रेल प्रबंधक का कार्यालय, वाणिज्य शाखा सोलापूर
मेमो नं. सोला/वा/प्रप/465/20
दिनांक 22.03.2020
मा. संपादक साहेब, दैनिक
महोदय, वरील प्रसिद्धीपत्रक आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धीस द्यावे ही नम्र विनंती धन्यवाद
भवदिय,
कृते वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक एवम् जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे सोलापूर

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंडची जनता कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज आहे आज या बंदच्या माध्यमातून दाखवून दिले.
Next post दौंड नगरपालिकेच्या वतीने कर्मचारी जीवाची पर्वा न करता सोडियम हायप्रोक्लोराईड ची दौंड शहरात फवारणी
error: Content is protected !!
%d bloggers like this: