बिलाखेड(चाळीसगाव):दि 3 जानेवारी 2020 सोमवार रोजी जिल्हा परिषद शाळा रामवाडी(बिलाखेड) या शाळेचे मुख्यध्यापक समाधान पंडित एरंडे यांनी स्वखर्चाने शाळेतील 35 विध्यार्थ्यांना तानाजी हा सिनेमा दाखविला तानाजी (The Unsung Warrior)हा सिनेमा स्वराज्याच्या स्थापनेसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे विध्यार्थ्यांना स्वखर्चाने सिनेमा दाखविण्याच्या त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

