अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय ढोबळे
वालचंदनगर(प्रतिनिधी):मेहतर वाल्मीकी विकास परिषद वालचंदनगर च्या वतीने हातरस उत्तर प्रदेश घटनेचा निषेध करण्यात आला,
उत्तर प्रदेश मधील घटना अतिशय अमानवी आहे वाल्मीकी समाज च्या मुलीवर अत्याचार सामूहिक बलात्कार झाले तीचा खून केला व पोलिसांनी वेळेत दखल नाही घेतली तीचा मृतदेह रात्री मूलीच्या कुटुंबच्या परस्पर जाळला त्यामुळे पोलिसवर एट्रोसिटी एक्ट प्रमाणे करवाई भावी यासाठी वालचंदनगर पोलिस स्टेशन येथे निवेदन देवून निषेध करण्यात आला यप्रसंगी मेहतर वाल्मीकि विकास परिषद चे संस्थापक अध्यक्ष धीरज लालबिगे यांच्या नेतृत्व खाली वालचंदनगर चे मेहतर वाल्मीकि विकास परिषद अध्यक्ष कपिल सोलंकी ग्राम पंचायत सदस्य अनिल वाघेला व कार्यकर्ते निलेश वाघेला ,संतोष सोलंकी,कन्हैया वाघेला ,करण सोलंकी ,भरत वाघेला,रोहित सोलंकी,शंकर सोलंकी,दिनेश सोलंकी,अमित वाघेला,विशाल वाघेला,अरविंद वाघेला,मिलिंद मिसळ,राजाभाऊ झोडगे,आनंद फडतरे,महेश अहिवळे अनेक मान्यवर उपस्थित होते.