अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगाव(प्रतिनिधी) -औरंगाबाद धुळे राष्ट्रीय महामार्ग २११ येथील मेहुनबारे वर्षा हॉटेल समोर रयत सेनेच्या वतीने दि २९ रोजी खड्ड्यांमुळे आतापर्यंत चार ते पाच लोक दगावले आहेत निरपराध लोक महामार्गाच्या चुकीच्या धोरणांमुळे मुत्यु झाले आहेत त्यांना भरपाई द्यावी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर व संबंधित ठेकेदार सदोष मनुष्यवधचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी रयतसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार रयत सेना प्रदेश संघटक संता पैलवान, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, तालुका उपाध्यक्ष विकास बोंढारे, विलास मराठे,शहराध्यक्ष छोटू अहिरे, तालुका रमेश पवार,सहसंघटक दीपक शेटे, सरपंच मनोज चव्हाण, हेमराज चव्हाण, किरण चव्हाण, निलेश चव्हाण, भानुदास चव्हाण, मुकेश चव्हाण, तुषार पाटील, उद्देश शिंदे , भूषण सोनवणे ,ज्ञानेश्वर सोनार,सुभाष पाटील, चंदन राणा,देवेन पाटील, सचिन पाटील, तसेच राजू शेख फिरोज शेख ,जावेद शेख ,बबलू शेख यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.