राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची नाराजी दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा

Read Time55 Second

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. आता मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पण अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे दाखल झाले आहेत.अशी माहिती समोर आली आहे अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post यंत्रणेने शेतकऱ्यांना आपुलकीची वागणूक देऊन कर्जमुक्तीचा लाभ देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
Next post महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या बाबत सखोल असा भौगोलिक अभ्यास प्रा.डॉ. हुसेन यांना पि एच डी प्रदान
error: Content is protected !!
%d bloggers like this: