अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)-आज दि 10 जुन रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त मा.प्रदीपदादा देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,यावेळी जि.प गटनेते शशीभाऊ साळुंखे,अतुल देशमुख, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,शहर अध्यक्ष शाम देशमुख,पंचायत समितीचे सभापती अजय पाटील,नगरसेवक भगवान पाटील, दीपक पाटील,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष मोहित भोसले,आर.के.माळी,ईश्वरसिंग ठाकरे,भूषण पाटील,अल्लाउद्दीन शेख, सुरेश पगारे,काचेश्वर सोनवणे,विजयसिंग जाधव,संजन जाधव,रतन साळुंखे,अभय सोनवणे,राजीव जाट,देवेंद्र देवरे,राजेंद्र मोरे,भूषण बोरसे,शहर उपाध्यक्ष सुजित पाटील,कपिल चव्हाण,अरुण पाटील,यदणेश बाविस्कर, आकाश पोळ,राकेश राखुडे, कुणाल पाटील, गौरव पाटील,अस्लम पिंजारी,पृथ्वीराज चौधरी,अमोल पवार,अलिंम शेख, गुंजन मोटे,कौस्तुभ ठाणगे,सुरज शर्मा आदी उपस्थित होते.