Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

लॉकडाऊन च्या काळात मागासवर्गीय निधी 15% खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई व्हावी

0
10 0
Read Time1 Minute, 26 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे

दौंड(दि 5):- दौंड तालुक्यात लॉक डाऊन च्या काळात 15% निधी मागासवर्गीय निधी मागासवर्गीय जीवनावश्यक वस्तूंवर खर्च करण्यात यावा असे वरील स्तरावरून आदेश असतांना काही ग्रामपंचायतींनी दिलेल्या आदेशाची आमल बजावणी केलेली नाही तरी ज्या ग्रामपंचायतींनी 15% निधी खर्च केलेला नाही अश्या सर्व ग्रामपंचायतींची चौकशी व्हावी व शासकीय अधिकारी यांची ही चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदन नॅशनल दलित मुमेंट फॉर जस्टीस(N D M J) तर्फे पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर N D M J चे उत्तर महाराष्ट्र निरीक्षक दादासो शिवाजी जाधव, N D M J चे पुणे जिल्हा निरीक्षक पांडुरंग गाडेकर,प्रकाश पारदासानी,प्रकाश सोनवणे,महेश नवगिरे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: