शिवभोजन पुन्हा सुरू होणार

Read Time1 Minute, 3 Second

मुंबई:-महाराष्ट्राची स्थिती पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिवभोजन थाळी चालू करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच शिवभोजनाची वेळ वाढवून 2 तासा ऐवजी 3 तासाची करण्यात आली आहे व क्षमता सुद्धा वाढवावी या मूळे याचा फायदा गोर गरिबांना व जी लोक संचार बंदी मूळे अडकून पडली आहे त्यांना नक्कीच होणार , राज्यभर शिवभोजन केंद्रे आहेत, पण याचा अर्थ असा नाही की ३ तास आहे म्हटल्यावर तिकडे जाऊन गर्दी करणे, तिथे जेवायला गेल्यावर अंतर ठेऊन बसा की जेणेकरून एकमेकांचा संसर्ग होणार नाही आपलीं काळजी घ्या इतरांना त्रास होईल असे वागू नाका.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी HRDMinistry ने ३ मे रोजी होणारी NEETUG2020 परीक्षा पुढे ढकलली
Next post बिनकामचे फिरताना दिसल्यास गाडी 3 महिन्यासाठी जप्त-नाशिक आयुक्त विश्वास नांगरे पाटील
error: Content is protected !!
%d bloggers like this: