Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

श्री महेंद्र जगन्नाथ गायकवाड यांची सहाय्यक पोलीस फौजदार पदोन्नती झाल्याबद्दल नॅशनल दलित मूव्हमेट म फॉर जस्टीस यांच्यातर्फे सत्कार

0
5 0
Read Time1 Minute, 47 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-दौंड पोलिस स्टेशनचे श्री महेंद्र जगन्नाथ गायकवाड यांची सहाय्यक पोलीस फौजदार पदोन्नती झाल्याबद्दल नॅशनल दलित मूव्हमेट म फॉर जस्टीस यांच्यातर्फे सत्कार करून गुण गौरव करण्यात आला.
श्री.महेंद्र जगन्नाथ गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थिती वर मात करत पुणे ग्रामीण येथे पोलिस भरती झाले.अनेक ठिकाणी आपली प्रामाणिकपणे सेेवा बजावत पोलीस हवालदार पदावरून त्यांच्या कार्याची पावती सहाय्यक पोलीस फौजदार(ASI) पदी नियुक्ती झाल्याबद्दल नॅशनल दलित फॉर जस्टिस सामाजिक संघटने तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.दादासाहेब जाधव (NDMJ),श्री.पांडूरंग गडेकर(NDMJ),श्री.धरम बनसोडे(सचिव लोक शाहीर अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती स्मृती संस्था), श्री.प्रकाश पारदासानी,श्री.प्रकाश सोनवणे,श्री अक्षय मोरे, श्री.अमित मोरे,श्री,अमर जोगदंड,श्री.शिवकुमार संगेपान,श्री.शामराव नवगिरे,श्री.संतोष जाधव,श्री.दिनेश फराटे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: