
संकटात ज्यांनी सात दिली त्यांनाच संकटात टाकून कसे चालणार-आमदार चव्हाण
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगाव(प्रतिनिधी)-कोरोना च्या संकटाशी दोन हात करता यावे या साठी कोरोना काळात जिल्हा व तालुका स्तरावर मानधन तत्वावर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या, त्यात त्यांना रोजगार मिळाला व त्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडत कोरोना योद्धचा मान मिळविला मात्र चाळीसगाव तालुक्यातील 39 कर्मचारी कमी करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि 2 जुलै रोजी सांयकाळी आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांनी दिले आदेश प्राप्त होताच कर्मचारी मात्र सुन्न झाले दीड वर्ष रुग्णांची सेवा केली मात्र पूर्व सूचना न देता ,कोणतीही चर्चा न करता अचानकपणे कमी करण्यात आल्याने रोजगाराचे संकट उभे राहिले आहे अशी आपली व्यथा कर्मचाऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या समोर मंडळी आमदार चव्हाण यांनी समस्या समजून घेत आगामी अधिवेशनात मंत्रिमंडळाशी भेटून विषयावर चर्चा करणार असल्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले.
आमदार मंगेश चव्हाण यांची भेट |
एकी कडे शासन तिसर्या लाटेची आम्ही तयारी करत आहोत असे सांगत आहेत, जळगाव जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लादण्यात आले असताना मात्र प्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांवर उपचार करण्यासाठी गरजेचे असणारे अनुभवी मनुष्यबळ मात्र कमी करत आहे. प्रशासनाची ही भूमिका दुटप्पी व अन्यायकारक असून भविष्यात तिसरी लाट आल्यास त्याचे गंभीर परिणाम जिल्ह्याला भोगावे लागतील संकटात ज्यांनी सात दिली त्यांनाच संकटात टाकून कसे चालणार . याबाबत आगामी अधिवेशन काळात मंत्री महोदयांना भेटून या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी कोव्हिडं १९ कंत्राटी कर्मचारी यांना दिले. |
Related
More Stories
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
चाळीसगाव येथे मंगळग्रह मूर्तीची प्राणप्रतिष्ठा,14 मे रोजी महाप्रसादाचे आयोजन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील गांधी चौक येथील महादेव मंदिराराजवळ आज दिनांक 13 रोजी मंगळग्रह मूर्तीची प्रतिष्ठापना...
जिल्हा रुग्णालयात कैद्यांची हाणामारी, 4 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगाव- जिल्हा रूग्णालयात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कर्तव्यात कसूर...
धक्कादायक शहरात बोगस क्लीनिकल लॅब व पॅथॉलॉजीस्ट चा सुळसुळाट, आरोग्य यंत्रणा गप्प का?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध...
विविध क्षेत्रातील ४३ मान्यवरांचा आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक जळगांव-जळगाव जिल्ह्यातील अडावद येथील नामांकित "आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे" मार्फत रविवार ८ मे...
Average Rating